Chh. Sambhajinagar | तरुणाकडून चक्क पेट्रोल पंप पेटवून देण्याचा प्रयत्न, घटना CCTV मध्ये कैद

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील आंबेडकर चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर जमिनीवर पेट्रोल शिंपडून आग लावण्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री घडली असून साडेनऊ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ