Akola Tanker Accident: Flood Rescue | अकोल्यात टँकर अपघात, धाडसी युवकांनी वाचवले प्राण!

अकोला जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असताना पेट्रोल टँकर पलटी झाला. टँकरमधील चालक आणि वाहक अडकले होते, मात्र डाबकी-भौरद येथील युवकांनी दोरीच्या मदतीने त्यांचे प्राण वाचवले. पुलावर धोक्याचे फलक नसल्याने अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ