ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शासनावर गंभीर आरोप केला आहे. शासन ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं हाके म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.