युद्धकाळातच अमेरिकेवर एक वेगळंच संकट निर्माण झालं. एरव्ही वणव्यांनी होरपळणाऱ्या कॅलिफोर्नियामध्ये आता रासायनिक गळतीमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली. जगप्रसिद्ध डिझनीलँडजवळच हे संकट निर्माण झालं. परिसरातील सुमारे ४० हजार नागरिकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागलं. पाहूया नेमकं हे संकट कसं ओढवलं, त्यावर आता काय तोडगा काढण्यात आला.