Global Report| Iran Strait of Hormuz खुली करण्यास तयार? जगावरील तेलसंकट टळणार?

हुश्श! असा सुस्कारा सारा जग सध्या सोडतंय. कारण इराण-अमेरिका यांच्यात करार होण्याची शक्यता जवळपास दृष्टीपथात येत आहे. गेले काही दिवस सातत्यानं यात चढउतार, हो-नाही, अनेक ट्विस्ट असं सारं काही घडत होतं. ट्रम्प यांचे इशारे, त्यावर इराणचे प्रतिइशारे त्यामुळे अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. जगाचं सारं लक्ष पश्चिम आशियातील वेगवान घडामोडींकडे होतंच. आणि आताही खरंच इराणनं एक पाऊल मागे घेतलंय की केवळ अमेरिकेच्या ट्रम्प यांचाच पुन्हा कोणता पोकळ दावा आहे. त्यामुळे सुस्कारा सोडला असला तरी तो क्षणिक ठरण्याचीही भीती आहे. नेमकं काय घडतंय. पाहूया एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ