CM Devendra Fadnavis | "मला दोष, शिव्या दिल्या तरीही मी...; उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "मला दोष, शिव्या दिल्या तरीही मी प्रत्येक समाजासाठी काम करत असतो," असे ते म्हणाले. सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय झाला. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीवर मुख्यमंत्र्यांची सविस्तर प्रतिक्रिया आणि सरकारच्या पुढील भूमिकेविषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा.

संबंधित व्हिडीओ