Fadnavis's Masterstroke | मराठा आरक्षण संकट सोडवलं, कसा साधला हा 'राजकीय' विजय? | Maratha Protest

#DevendraFadnavis #MarathaReservation #MaharashtraPolitics मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर निर्माण झालेले मराठा आरक्षणाचे संकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मास्टरस्ट्रोक' वापरून कसे सोडवले, यावर हा व्हिडिओ आहे. त्यांनी पडद्यामागे काम करत कायदेशीर व प्रशासकीय तोडगा काढला. सर्व शक्यतांचा विचार करून सरकारी ठरावांचा (GRs) एक तपशीलवार मसुदा तयार केला होता. याच तयारीमुळे आंदोलकांना समाधानकारक तोडगा मिळाला आणि आंदोलन यशस्वीरित्या संपुष्टात आले.

संबंधित व्हिडीओ