Eknath Shinde Exclusive | जरांगेंच्या उपोषणानंतर सर्वात आधी DCM Shinde NDTV मराठीवर

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेले उपोषण मागे घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात अगोदर NDTV मराठीला Exclusive प्रतिक्रिया दिली. सरकारच्या भूमिकेबद्दल, आरक्षणाच्या पुढील वाटचालीबद्दल आणि जरांगे यांच्या मागण्यांवर ते काय म्हणाले? सरकारच्या एका महत्त्वाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया पाहण्यासाठी हा खास लाईव्ह व्हिडिओ पाहा.

संबंधित व्हिडीओ