सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आम्ही आमची शिफ्ट ठरवली असं म्हणत सत्ता स्थापने दरम्यानच्या एका मीम्स ची आठवण करून दिली तर महाराष्ट्र थांबणार नाही म्हणत एक कविताही सादर केली.