Cyber Alert बाप्पाच्या दर्शनाआड सायबर भामट्यांचा डाव, गणेश भक्तांना गंडा घालण्यासाठी ऑनलाईन डाव
Cyber fraudsters target Bappa devotees; online scheme devised to dupe worshippers.
गणपती बाप्पाच्या दर्शनाआड भाविकांची सायबर फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपतींचे ऑनलाईन दर्शन, व्हिआयपी पास, घरपोच प्रसाद अशा पद्धतीची आमिषे दाखवून मोठी फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.