MPSC मुख्य परीक्षा 2025 Re-checking करण्यास मान्यता; विद्यार्थ्यांची CM फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा

MPSC च्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालीय.. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.. MPSC च्या संदर्भात ज्या काही घटना घडल्या, त्यानुसार विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच आहे. आता यातून सगळ्या गोष्टी नीट करण्याची संधी मिळाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यामधील दोषींवर कारवाई झाली पाहिजे असंही फडणवीस म्हणालेत.. यासंदर्भातील रिचेकिंग, एसआयटीच्या मुद्द्यासह इतर सगळ्या मागण्या फडणवीसांनी मान्य केल्या आहेत..त्याचबरोबर या संदर्भातील कारवाया पुढच्या आठ दिवसात करु, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं...

संबंधित व्हिडीओ