पर्युषण काळात कुणीही वाद निर्माण करू नये, अशी भूमिका जैनमुनी निलेशचंद्र यांनी मांडलीय.. त्याचबरोबर नरेंद्र मेहता यांनी घेतलेली भूमिका मला योग्यच वाटते. त्यांनी ही भूमिका जैन समाजाचा सदस्य म्हणून घेतली आहे. मात्र, ते दबावाखाली का आले, हे माहिती नाही, असंही ते म्हणालेत..