Pune | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री अटक, पोलिसांची धडक कारवाई

स्वारगेट बस डेपो मध्ये अत्याचार करून फरार झालेल्या दत्ता गाडे याला पकडण्यात यश आलेलं आहे. आरोपी गाडे हा त्याच्याच गुणाट या गावामध्ये लपून बसलेला होता. त्याला पकडण्यासाठी कालपासून दीडशे पोलिसांची फौज शोध घेत होती.

संबंधित व्हिडीओ