Dhanajay Munde यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर समोर यायला लागलं बीडमधील दहशतीचं भीषण वास्तव. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी आवाज आता ऐकू यायला लागले