Bhayyaji Joshi यांच्या वक्तव्यावर Raj Thackeray यांनी व्यक्त केला संताप, म्हणाले...

After Bhaiyaji Joshi made a statement that the language of Ghatkopar is Marathi, Bhaiyaji is being criticized from all sides. Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray has also fired a cannon at Bhaiyaji. भय्याजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा मराठी असं वक्तव्य केल्यानंतर भय्याजींवर चहुबाजुंनी टीका केली जातेय. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भय्याजींवर तोफ डागली आहे

संबंधित व्हिडीओ