Anjali Damania's verbal attack on Suresh Dhas after the Beed and Jalna assault cases. Anjali Damania has said that Suresh Dhas does the same thing that Munde and Karad do. बीड आणि जालन्यातील मारहाण प्रकरणानंतर अंजली दमानिया यांची सुरेश धस यांच्यावर आगपाखड. जे मुंडे आणि कराड करतात तेच सुरेश धस करतात, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.