राज्यातील राजकारणात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव-आदित्य ठाकरेंच्या भेटीगाठींमुळे राजकारणत काही शिजतंय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पुण्यात हे महत्त्वाचं विधान केलं आहे.