महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत तरी वाढत चालली आहे. याचं कारण सामन्यातनं काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे. शिवाय खासदार संजय राऊतांनीही काँग्रेस मोठा पक्ष आहे. काँग्रेसनं संवाद ठेवावा हात जोडून विनंती करतो असंही राऊतांनी म्हटलंय.