दिल्ली निवडणुकीसाठी केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणं काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही असंही खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. आपापसात आपापसात घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुका लढणं काही चुकी नाही चुकीचं नाहीये दिल्ली सारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे काँग्रेस आहे आपण लढू शकतो. तसं आम्ही म्हंटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. पण हा वेगळा विचार करतांना आपण आपल्या एकेकाळीच्या सहकार्यावर. किंवा भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत जाऊ नये ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणजे भूमिका आहे.