Jalgaon | रावेरमध्ये घरगुती गणपती विसर्जनावरुन दोन गटांत वाद, पोलिसांकडून गुन्हा दाखल | NDTV

Jalgaon | रावेरमध्ये घरगुती गणपती विसर्जनावरुन दोन गटांत वाद, पोलिसांकडून गुन्हा दाखल | NDTV Dispute between two groups over the immersion of a household Ganpati idol in Raver, Jalgaon; police register a case. जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात घरगुती गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि रजा कॉलनी परिसरात ही घटना घडली. रस्ता अडवण्याच्या कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद दगडफेकीत रूपांतरित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ