पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिली.तर पालकमंत्री पदाचा तिढा राहिलेला नाही.दोनच जागांचा तिढा आज सुटेल अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.