पुणे बलात्कार प्रकरण सध्या राज्यभर गाजत असताना विरोधक सरकारला शक्ती कायदा राज्यात लागू न होण्याबाबत जाब विचारत आहेत. याला फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.