Indrajeet Sawant | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. एका Youtube व्हिडिओखाली पुन्हा एकदा ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी इंद्रजित सावंत यांनी आता कारवाईची मागणी केली आहे. पहा NDTV मराठीचा रिपोर्ट. Indrajeet Sawant History scholar Indrajit Sawant has been threatened again. This threat has been given once again under a Youtube video. Indrajit Sawant has now demanded action in this matter. Watch NDTV Marathi report