Swapnil Kusale यांनी महाराष्ट्राचा मान वाढवला म्हणत फडणवीसांकडून स्वप्नीलचं अभिनंदन । NDTV मराठी

स्वप्नीलनं घेतलेले अथक मेहनतीच रूपांतरास त्यानं कांस्य पदकात केलं आणि त्यामुळे सर्व स्तरांमधून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वप्नील कुसाळेच अभिनंदन केलंय.

संबंधित व्हिडीओ