नागपुरातला गोपाळ बावनकुळे हा चहावाला देवेंद्र फडणवीसांचा जरा फॅन आहे. नागपूरच्या रामनगर परिसरात त्यांचा चहाचा स्टॉल आहे आणि या स्टॉल वर लावलेला फडणवीसांचा फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. आता याच गोपाळ चहावाल्यांना शपथविधी सोहळ्याचं सुद्धा निमंत्रण मिळालंय.