मुंबईत फेरीवाला संघटना आक्रमक झालीय.. मुंबईतील ठिकठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येतीय...त्यातच फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात येतीय...त्यामुळे आता फेरीवाला संघटना आक्रमक झालीय..त्यांनी काळे कपडे परिधान करत निषेध केलाय.