इस्रायल-अमेरिका आणि इराण या युद्धाचा तिसरा आठवडा सुरू आहे, मोठ्या प्रमाणात इराणकडूनही आता प्रतिहल्ला सुरू आहे.पण गेल्या 2 आठवड्यात इस्रायल अमेरिका आणि इराण युद्धाचा नेमका काय परिमाण झालाय, यातून काय साध्य झालं, हे युद्ध फक्त तीन देशात राहिलं की इतर कोणत्याकोणत्या देशाला आता याची झळ बसू लागली.या युद्धात आश्चर्यचकित करणारे क्षण, घटना कोणत्या, अशी कोणती शस्त्रं या युद्धात पहिल्यांदाच दिसून आली ज्याने अख्खं जग आवाक झालंय.इतकंच नाही तर जे देश युद्धात थेट सहभागी होत नाही ते देश आतापर्यंत सुरक्षित असतात असा समज होता... पण या युद्धाने हा समज देखील तोडला... नेमकं काय घडतंय इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या या युद्धात आणि पहिल्या 14 दिवसात काय मिळालं काय गमावलं कोणते 7 मुद्दे निकाली निघाले पाहुयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून.