मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात.दुचाकीस्वार थेट 40 फूट खाली नदीत कोसळला.दुचाकीस्वार गंभीर जखमी, हेल्मेटने जीव वाचवला.महामार्ग पोलिसांनी दुचारीस्वाराला बाहेर काढलं