Powai | अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवून त्रास, पालकांनी गाठून तरुणाला चोपलं

पवईमध्ये एका तरुणाला मुलीकडून चोप. अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवून त्रास दिला.अल्पवयीन मुलीने पालकांना सांगितला प्रकार. कुटुंबियांनी तात्काळ तरुणाला गाठून चोपलं

संबंधित व्हिडीओ