Global Report | 19 वर्ष.. 10 मुली आणि 11वा 'कुलदिपक', 10 मुलींच्या जन्मानंतर 11 वा मुलगा !

19 वर्षांचा प्रदीर्घ काळ आणि 10 मुली.. अखेर एका घरामध्ये 11 व्या पाळण्याची दोरी हलली आणि त्या कुटुंबाची प्रतीक्षा संपली. आजकाल दोन अपत्यांच्या पुढे जाण्याची कुणी हिंमत करत नाही.. पण हरियाणामध्ये एका महिलेने 11 मुलं जन्माला घातली आहेत.. फक्त मुलगा हवा या हट्टापायी बाईने आपलं आयुष्य धोक्यात घातलंय. पाहुयात.

संबंधित व्हिडीओ