व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर अमेरिकेने पूर्ण ताबा मिळवलाय. पण अमेरिका एवढ्यावरच थांबली नाही. तर तेल घेण्यासाठी आलेला रशियाच्या टँकरही जप्त केलाय.. अमेरिकेच्या या कारवाईमुळे तेलासाठी युद्धाची ठिणगी पडू शकते का? पाहुयात.