सर्वोच्च न्यायालयात Shivsena पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, सुनावणीचे अपडेट्स NDTV मराठीवर LIVE

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे ... ठाकरे गटाची बाजू मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता... आजही कपिल सिब्बलच युक्तिवाद करणार आहेत... आज ते कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतात याकडे दोन्ही शिवसेनेसह राज्याचं लक्ष लागलंय.

संबंधित व्हिडीओ