नवी मुंबईतील रिक्षाचालकाचा मुजोरपणा समोर आलाय. या रिक्षाचालकाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनाच आव्हान दिलंय. मराठी बोलणार नाही आणि पैसेही कमावणार, असं मुजोर वक्तव्य त्याने केलंय.