पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध गृहमंत्री अमित शाह असा सामना रंगलाय. तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रतीक जैन यांच्या घरावर ईडीने धाड मारली. यावेळी स्वत: ममता बॅनर्जी तिथे पोहोचल्या. ममता बॅनर्जींनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून एक फाईल सोडवून आणली.. या फाईलमध्ये नेमकं काय होतं.. प्रतीक जैन यांच्यावर ईडीने कारवाई का केली पाहुयात या रिपोर्टमधून..