स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी जवळपास 75 तास सर्च ऑपरेशन केलं. शिरुर येथीलल त्याच्या गावात पोलिसांनी डॉग स्क्वॉड, ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन केलं. चारही बाजूंनी नाकाबंदी करत पुणे पोलिसांनी आरोपीला आपल्या जाळ्यात अडकवलं