मीरा-भाईंदरची महापालिका निवडणूक नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांनी चांगलीत तापवलीय. दोन्ही नेत्यांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोप आता वैयक्तिक टीका-टिप्पणीवर आलेत. आता नेतेच भिडलेत म्हटल्यावर कार्यकर्ते मागे कसे राहतील? मीरा रोडमध्ये एका सोसायटीत प्रचारासाठी गेलेल्या शिवसेनेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यावरुन मेहता आणि सरनाईकांमध्ये आज पुन्हा जुंपलीय. पाहूया.