वाहन धारकांसाठी महत्त्वाची बातमी, सर्व वाहनांवर आता HSRP नंबर प्लेट बंधनकारक | NDTV मराठी

जुनी वाहनं म्हणजे दोन हजार एकोणीस पूर्वीची वाहनं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता महाराष्ट्रात सर्वच वाहनांना अगदी जुन्या वाहनांना सुद्धा एएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट या लावणं बंधनकारक आहे करण्यात आल आहे ऑनलाईन पद्धतीनं अपॉइंटमेंट घेऊन एजन्सी तर्फे ही नंबर प्लेट आपल्या वाहनांना बसवण्यात येणार आहे मात्र यावरती आपल्या खिशाला किती भुर्दंड बसणार आणि मुळात ही नंबर प्लेट लावणं आवश्यक का आहे?

संबंधित व्हिडीओ