ज्याच्यावर कधीकधी एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं त्याच बंडखोराला आज अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भेट दिली तीही एका राष्ट्राचा प्रमुख म्हणून अगदी बरोबरीनं आम्ही बोलतोय सिरियाचे नवे अध्यक्ष अहमद अल शारा यांच्याबद्दल अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्य आशियाई दौऱ्यात त्यांनी शारा यांची भेट घेतली आणि सीरियावरील काही निर्बंध शिथिलही केले. का खास आहे अमेरिकेचा हा दौरा अमेरिकेच्या सुटकेस मध्ये मध्य आशियाई देशांसाठी विशेषतः सिरिया साठी नेमकं काय आहे पाहूया एक global report.