आखाती देशात अमेरिकेचा दबदबा, Donald Trump यांच्या Middle East दौऱ्यातील पहिल्या दिवसाची वैशिष्ट्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच मध्य आशियाई दौऱ्यावर पोहोचले. हा त्यांचा चार दिवसांचा दौरा असणार आहे. पहिल्या दिवशी त्यांनी सौदी अरेबियाचा राजेशाही पाहुणचार अनुभवला. काही महत्त्वाचे करार केलेत आखाती राष्ट्रांच्या संघटनेसह चर्चाही केली. त्याच वेळी इराणला एक सज्जड इशाराही दिलाय. पाहूया त्यांच्या पहिल्या दिवसाची काही वैशिष्ट्य.

संबंधित व्हिडीओ