वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं, तब्बल तासांच्या बैठकीची Inside Story NDTV मराठीवर

शनिवारी रात्री वर्षावरती महायुतीची खलबत झालीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल पाच तास बैठक झालीये. या बैठकीला मुख्यमंत्री तसेच दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ