Jalana | वीजचोरीची कोटीच्या कोटी उड्डाणे, 1 कोटींपेक्षा जास्त चोरी झाल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल

जालन्यात वीजचोरीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 1 कोटी 49 लाखांची वीजचोरी झाल्याचं उघडकीस आल्यानंतर महावितरणने सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित व्हिडीओ