Operation Sindoor | स्कॉटिश युट्यूबरचा तो व्हिडीओ आणि भारतीय हेर ज्योतीवरच्या आरोपांना मिळाली पुष्टी

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा पर्दाफाश आणखी एका यूट्यूबर नच केलाय. पाकिस्तानात असताना ज्योतीच्या दिमतीला चक्कस सहा पाकिस्तानी सशस्त्र सुरक्षा रक्षक होते असं या स्कॉटिश यूट्यूबर ने म्हटलंय. त्यासाठी त्याने एक व्हिडिओ शेअर करत हा दावा केलाय. 

संबंधित व्हिडीओ