Operation Sindoor मध्ये तोंडावर आपलेल्या शाहबाज शरीफ यांचा इराण दौऱ्यात भारताला इशारा, म्हणाले...

पुढची बातमी आपल्या शेजाऱ्यांसदर्भातली भारताबरोबरच्या संघर्षात तोंडावर आपटल्यानंतर पाकिस्ताननंही आता आपले आंतरराष्ट्रीय दौरे सुरू करत आंतरराष्ट्रीय मदत वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणच्या अध्यक्षांची भेट घेतली यावेळी त्यांनी भारताबरोबरच्या संघर्षाचा मुद्दाही खेचून आणला भारताबरोबर आपण वाद सोडवण्यास तयार असल्याचं शरीफ यावेळी म्हणाले

संबंधित व्हिडीओ