...नाहीतर Student Visa गमावून बसाल; भारतीय विद्यार्थ्यांसाठी ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम | NDTV मराठी

अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना आता एक नवा दणका दिलाय भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं तर त्यांचा स्टुडंट व्हिसा रद्द करण्यात येणार आहे जर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला किंवा कॉलेज ला माहिती न देताच शिक्षण सोडलं तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाऊ शकते.

संबंधित व्हिडीओ