Walmik Karad | संतोष देशमुख हत्येचा कराडच मास्टरमाईंड, वाल्मिक कराडचा खेळ खल्लास?

The CID has filed a 1400-page charge sheet investigating the murder of Santosh Deshmukh. Many sensational revelations have been made in this charge sheet and it has been claimed that walmik Karad was the main mastermind. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सीआयडीने संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करत 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले असून वाल्मिक कराड हाच मुख्य मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे. धक्कादायक म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओही सीआयडीच्या हाती सापडले आहेत.

संबंधित व्हिडीओ