ज्येष्ठ साहित्यीक मारुती चितमपल्ली यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | NDTV मराठी

पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन झालंय. मारुती चितमपल्ली यांचं वयाच्या त्र्याण्णव व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालंय. मागील महिन्यातच पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. चितमपल्ली यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस मधील आहे. तीस एप्रिल एकोणीसशे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

संबंधित व्हिडीओ