जेजुरीत कार-टेम्पोच्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू | NDTV मराठी

जेजुरीमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झालाय. अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत. जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनी समोर हा अपघात झालाय. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय. 

संबंधित व्हिडीओ