Pune : Malegaon Sahkari Sakhar Karkhana निवडणुकीवरून अजित पवारांची चंद्रराव तावरेंवर टीका

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या chairman पदाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे रिंगणात आहेत. सध्या अजित पवार बारामतीत अनेक ठिकाणी आह बैठका घेत आहेत सभा घेतायेत यावेळी अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

संबंधित व्हिडीओ