Kurla Train Fire | कुर्ल्यात लोकल ट्रेनमध्ये अचानक आग, लोकलचा डबा जळून खाक; सुदैवानं जीवितहानी नाही

कुर्ला परिसरात लोकलमध्ये भीषण आग लागलीय. लोकलचा डबा जळून खाक झालाय. सुदैवानं जिवीतहानी झालेली नाही. मात्र, लोकलचा डबा पूर्णपणे जळालाय.

संबंधित व्हिडीओ