शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीची जबाबदारी श्रीकांत शिंदेंच्या खांद्यांवर, आदित्य ठाकरेंशी थेट लढत

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढाई रंगणार आहे आणि आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आता शिंदे गट लढाई लढणार आहे. शिवसेना शिंदे गट पालिका निवडणक श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आणि नियोजनाखाली लढवणार आहे. 

संबंधित व्हिडीओ